|| आपतेयं धनम् रक्षति ||
ग्रामपंचायत अधिकारी यांची कामधेनू
ऑडीट वर्ग “अ”
सभासदांमध्ये काटकसर, परस्पर सहकार्य व बचत यांचा प्रसार करणे तसेच सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणे , माफक दरात कर्ज पुरवठा करणे जेणे करुन सभासदांची उन्नति होईल या उद्देशाने आपल्या संस्थेची स्थापना झालेली असून उद्देशाची पुर्तता होण्यासाठी संस्थेने जास्तीत जास्त प्रयत्न असतो.